
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकला. आज बुधवारी पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान निवासस्थानी विश्वविजेत्या महिला संघाची भेट घेतली. ...

महाराष्ट्र :"शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच विधान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबद्दल एक विधान केलं. शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं की ते परत करतात आणि मला मुख्यमंत्री करतात असे फडणवीस म्हणाले. ...

आंतरराष्ट्रीय :अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
चीनच्या अंतराळ स्थानकाला अंतराळात मोठा ढिगारा धडकला आहे. यामुळे आता क्रूचे परतण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. चिनी अंतराळ संस्थेने अंतराळवीरांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. ...

गडचिरोली :तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
एप्रिल ते जूनदरम्यान राज्यातील विविध स्तरांवरील चर्चांनंतर शांतता राखण्याबाबत सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या पार्श्वभूमीवर मे महिन्यात माओवाद्यांनी सहा महिन्यांची युद्धबंदी घोषित केली होती. ...

महाराष्ट्र :आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
Starlink Maharashtra: माहिती, संवाद तंत्रज्ञानात जगात आघाडीवर असलेल्या एलन मस्क यांच्या स्टारलिंकसोबत महाराष्ट्र सरकारचा करार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल माहिती दिली. ...

क्राइम :नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय सिरीज "मनी हाइस्ट" पासून प्रेरित होऊन, दिल्लीतील तीन जणांनी कोट्यवधींची फसवणूक केली आहे. अत्यंत धूर्त पद्धतीने, या टोळीने देशभरातील ३०० हून अधिक लोकांची फसवणूक केली. ...

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3?
Minuteman III Missile Test: अमेरिकेच्या हवाई दलाने कॅलिफोर्नियातील वांडेनबर्ग हवाई तळावरून मिनटमॅन तीन आयसीबीएम मिसाईलची यशस्वी चाचणी केली. ...

क्राइम :प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
१ वर्षापूर्वी इमरान याच परिसरात राहायला आला होता. त्यामुळे हा वाद आणखी वाढला होता. एक वर्षापूर्वी समीर दुबईला गेल्याचे रूबीने शेजाऱ्यांना सांगितले होते. ...

राष्ट्रीय :धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली. आपल्या घरी ठेवलेले धान्य खराब होऊ नये यासाठी काही उपाययोजना करतो. यामध्ये काही गोळ्या आणि पावरडचा वापर करतो. पण या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. ...

मुंबई :संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
नुकतेच संजय राऊत यांनी तब्येतीबाबत माहिती देत पुढील काही महिने सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर राहणार असल्याचं सांगितले होते. ...

महाराष्ट्र :"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
आपण दिलेला शब्द पाळतो, ती काळ्या दगडावरची रेघ आहे. प्रिंटींग मिस्टेकची सरकारे दुसरीकडे असतात, आम्ही काम करून दाखवतो असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. ...
